विशेष व्यक्तिच्या मनात प्रेम निर्माण करण्याचा मंत्र प्रयोग (श्रीकृष्ण संमोहन प्रयोग)

 शुक्रवारी पूजा करून रुद्राक्ष माळेवर पूर्वेकडे तोंड करून खाली दिलेल्या मंत्राच्या 7 माळा जप 11 दिवस करावा. व्यक्ति जर तुमच्यावर रागावली असेल, दूर असेल किंवा तुमच्याबरोबर भांडण झाले असेल किंवा कोणतेही कारण असेल तर ती तुमच्याशी गोड बोलेल. जप करण्याआधी एक गुळाचा खडा आणि चपाती/पोळी नैवेद्य म्हणून ठेवावा. जप पूर्ण झाल्यावर नैवेद्य गाईला चारावा. या प्रयोगाचा दुरुपयोग करू नये. आई वडील त्यांच्या मुलांसाठी सुद्धा करू शकतात. हा प्रयोग कोणाच्याही इच्छेविरुद्ध नियंत्रणासाठी नसून प्रेमभावना निर्माण करण्यासाठी आहे.

॥ ॐ हृदयसंयोगाय स्वाहा॥

------------
Telegram Group Link - https://t.me/mahashaktipeeth
------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH

  MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH A Centre for Astrology, Spiritual Studies, Traditional Knowledge and Resea...