घरातील बाधा पळवून लावण्याचा मंत्र प्रयोग

 घरात नकारात्मक शक्ति असल्याचा संशय असल्यास, भीती वाटत असल्यास एक शेनाची गोवरी पेटवावी, त्यावर थेंबभर दूध शिंपडावे, त्यावर कपूर चुरा करून टाकून पेटवावे आणि कापुर संपल्यावर अग्नि संपून धूर सुरू झाल्यावर त्यावर लोबान धूप चुरा टाकावे (लोभान फ्लेवर धूप लावले तरी चालेल पण त्यावर दूध शिंपडावे) आणि हा मंत्र म्हणत सम्पूर्ण घरात धूप फिरवावा.
॥ ॐ ह्रीं रामदूताय भक्तरक्षणाय नमः॥ - 108 वेळा म्हणावे.
भूत प्रेत आशा सर्व शक्ति या प्रयोगाने पळून जातात. हा प्रयोग 7 दिवस करावा. शनिवारी सुरू करून शनिवारी पूर्ण करावा.





------------
Telegram Group Link - https://t.me/mahashaktipeeth
------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH

  MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH A Centre for Astrology, Spiritual Studies, Traditional Knowledge and Resea...