सायुज्य कुलदेवी उपासना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सायुज्य कुलदेवी उपासना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सायुज्य कुलदेवी उपासना (मोफत ऑनलाइन सत्र)

🌺 महाशक्तिपीठ सायुज्य कुलदेवी उपासना — मोफत ऑनलाइन सत्र 🌺

आपल्या जीवनात प्रत्येकाची एक कुलदेवी असते. ती आपली आध्यात्मिक आई, आपली वंशरक्षक शक्ती असते. पण आज अनेकांना आपली कुलदेवी कोण आहे हेच माहीत नाही… किंवा माहिती असूनही उपासना थांबली आहे. म्हणूनच महाशक्तिपीठ सायुज्य तर्फे एक विशेष मोफत ऑनलाइन सत्र (Session) आयोजित करण्यात आले आहे.

या सत्रात कुलदेवी उपासना संदर्भातील अनेक महत्त्वाचे विषय स्पष्ट करण्यात येतील 
🔹 कुलदेवी म्हणजे नक्की कोण?
🔹 आपली कुलदेवी माहीत नसल्यास काय करावे?
🔹 कुलदेवीची उपासना न केल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात?
🔹 कुलदेवीच्या कृपेने जीवनात कोणते बदल होतात?

हे सत्र पूर्णतः ज्ञानपर आणि मार्गदर्शनात्मक असेल, ज्यामध्ये गुरु रेवती माई कुलदेवी उपासनेचा खरा हेतू, महत्त्व आणि तिची ऊर्जा आपल्या जीवनात कशी जागृत होते याचे मार्गदर्शन करतील.

🔱 सत्राची खास वैशिष्ट्ये 🔱

  • गुरुमाई यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन

  • प्रश्नोत्तर सत्र – कुलदेवी उपासनेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे

  • उपासनेसाठी अंतःकरणाची तयारी

  • महाशक्तिपीठ सायुज्य कुलदेवी उपासना चे वैशिष्ट्य

📿 नोंदणीसाठी (Join now) खालील लिंकवर क्लिक करा:
सत्र Zoom Meeting द्वारे आयोजित केले जाईल. तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावरून सहज सहभागी होता येईल.

🌸 ही संधी आहे आपल्या वंशशक्तीशी पुन्हा जोडण्याची, आपल्या कुलदेवीशी सायुज्य साधण्याची.
प्रत्येक स्त्री–पुरुषासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी ही उपासना एक जीवनपरिवर्तनाचा आरंभ ठरू शकते.

🙏 महाशक्तिपीठ सायुज्य तर्फे आपणांस या पवित्र सत्रात सहभागी होण्यासाठी हार्दिक निमंत्रण! 🙏







महाशक्तिपीठ सायुज्य कुलदेवी उपासना

सायुज्य कुलदेवी उपासना तुमच्या कुलशक्तीशी पुन्हा जोडण्याचा एक दिव्य मार्ग

कधी असं वाटतं का की आयुष्यात काहीतरी सतत अडतंय? प्रयत्न असूनही कामं पुढे सरकत नाहीत, घरात शांतता नाही, नात्यात गैरसमज आहेत, आणि आर्थिक स्थिती कधीच स्थिर वाटत नाही? अनेकदा यामागचं मूळ कारण असतं आपल्या कुलदेवीची रुष्टता किंवा तिचं बंधन. आणि हे बंधन तुटतं “सायुज्य कुलदेवी उपासना”मुळे.

महाशक्तीपीठात सुरू होत आहे ही अत्यंत शक्तीमय, दिव्य आणि गोपनीय उपासना सायुज्य कुलदेवी उपासना. ही केवळ एक पूजा नाही, ही म्हणजे तुमच्या मूळ उर्जेशी पुन्हा कनेक्ट होण्याची प्रक्रिया आहे. ती देवी जिच्या आशिर्वादाने तुमचा वंश, तुमचं घर, तुमचं अस्तित्व टिकून आहे तिच्याशी पुन्हा एकरूप होण्याचा हा संधीचा क्षण आहे.

कुलदेवी जर रुष्ट असेल तर ती प्रसन्न होते. जर बंधनात असेल तर ती मुक्त होते. हे झालं की जीवनातील अडथळे गळून पडतात, आर्थिक अडचणी कमी होतात, आरोग्य सुधारतं, नातेसंबंधात सौहार्द निर्माण होतं, आणि घरात शांतीचं वातावरण तयार होतं.

ही उपासना केल्यावर
— आर्थिक स्थैर्य वाढतं
— अडकलेली कामं मार्गाला लागतात
— घरातील वाद-विवाद कमी होतात
— मानसिक अस्थिरता, भीती, आणि निराशा नाहीशी होते
— नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेम वाढतं
— पूर्वजांचे बंधन आणि कुलातील शाप निवळतात
— आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीचं कृपाकवच संपूर्ण कुटुंबावर निर्माण होतं.

सायुज्य कुलदेवी उपासनेची पद्धत
उपासनेत सहभागी होणाऱ्यांना एका विशेष गोपनीय ग्रुपमध्ये समाविष्ट केलं जाईल. नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक उपासकाला त्यांच्या नावानुसार तयार केलेली सायुज्य कुलदेवी उपासना किट घरपोच पाठवली जाईल. किटमध्ये उपासनेसाठी लागणारं सर्व शुद्ध आणि आवश्यक साहित्य असेल.

किट मिळाल्यानंतर गुरुमाई स्वतः ग्रुप कॉलद्वारे उपासकांना मार्गदर्शन करतील —
• पूजेची मांडणी कशी करायची
• मंत्रांचे शास्त्रोक्त उच्चार कसे करायचे
• उपासना सुरू करण्याचा योग्य मुहूर्त कोणता
• कोणत्या दिशेला बसायचं
• आणि उपासनेसंबंधी सर्व शंका निरसन

ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय असेल सर्व विधी आणि मंत्र फक्त ग्रुप कॉलमध्येच दिले जातील. हे मंत्र कुठल्याही पुस्तकात, यूट्यूबवर किंवा इतरत्र उपलब्ध नाहीत. ही गुरुपरंपरेतून चालत आलेली एक प्राचीन आणि सिद्ध साधना आहे, ज्यासाठी फक्त भक्ती आणि समर्पण आवश्यक आहे.

उपासनेचा कालावधी
उपासना किती दिवसांची आहे हे मार्गदर्शनाच्या वेळी सांगितले जाईल. मात्र, उपासकांनी रोज किमान एक तास या साधनेसाठी देणे आवश्यक आहे. हा वेळ भक्तीपूर्वक आणि नियमितपणे देऊ शकणारे उपासकच यात सहभागी होऊ शकतात. जर आपल्या कुलदेवीसाठी रोज एक तास देणे शक्य नसेल, तर ही साधना सुरू करणे योग्य नाही.

नोंदणी आणि किटविषयी माहिती
नोंदणीसाठी देणगी शुल्क ₹5100/- आहे. यात उपासनेसाठी लागणारे सर्व साहित्य समाविष्ट आहे आणि ते तुमच्या पत्त्यावर घरपोच पाठवले जाईल.
नोंदणी फक्त ३१ ऑक्टोबरपर्यंत खुली राहील.

१ नोव्हेंबरपासून किट पाठवणे सुरू होईल आणि सर्व उपासकांच्या सवडीनुसार ग्रुप कॉलसाठी वेळ ठरवला जाईल. ही उपासना वर्षातून फक्त एकदाच घेतली जाते. एकदा उपासना केल्यावर देवीचं कृपाकवच तुमच्या घरावर संपूर्ण वर्षभर टिकतं. आणि पुढच्या वर्षी पुन्हा हाच मार्ग अनुसरून तुम्ही कुटुंबासाठी हे संरक्षण कायम ठेवू शकता. ही उपासना अमूल्य आहे. ती पैशाने विकत घेता येत नाही, पण तिच्यासाठी लागणाऱ्या किटसाठी देणगी द्यावी लागते. कारण ही प्रक्रिया पूर्ण शास्त्रसिद्ध, शुद्ध आणि गुरु-परंपरेतून दिली जाते. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही, ज्यांना तिचं दर्शन अजून झालं नाही, ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी वाढत आहेत कदाचित हीच वेळ आहे तिच्या हाकेचं उत्तर देण्याची. ती देवी कोणत्याही रूपात असो तुळजाभवानी, रेणुका, सप्तशृंगी, काळूबाई, यलम्मा, अंबाबाई, जगदंबा आता तिच्याशी सायुज्य होण्याची वेळ आली आहे.

ही साधना तुमचं जीवन बदलवेल. ती कृपा, संरक्षण आणि सिद्धीचे दरवाजे उघडेल. तुमच्या घरात देवीचं तेज, शांती आणि समृद्धीचा प्रकाश भरून टाकेल. आता वेळ आली आहे तुमच्या कुलदेवीशी पुन्हा जोडण्याची... तिला हाक द्या, ती येणारच!

📞 संपर्क: 7028177950
📲 पूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवर जॉइन व्हा.


सायुज्य कुलदेवी उपासना मध्ये सहभागी होणाऱ्यांना एका विशेष ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. त्यांचा पत्ता मिळाल्यावर त्यांच्या नावानुसार त्यांना त्यांची सायुज्य कुलदेवी उपासना किट घरपोच पाठवली जाईल. किट प्राप्त झाल्यानंतर उपासकांना मार्गदर्शन दिले जाईल – ग्रुप कॉलमध्ये माई विधी स्पष्ट करतील, मंत्रांचे शास्त्रोक्त उच्चार कसे करायचे ते शिकवतील, उपासना सुरू करण्याचा योग्य मुहूर्त, योग्य दिशा, तसेच उपासनेसंबंधी सर्व शंका निरसन केले जाईल.

उपासना किती दिवसांची आहे हे देखील सांगितले जाईल. ज्यांना आपल्या कुलदेवीची कृपा मिळवायची आहे, त्यांनी दैनिक जीवनातून रोज एक तास उपासनेसाठी काढणे आवश्यक आहे. या वेळेचे पालन करण्यास तयार असलेले उपासकच सहभागी होऊ शकतात. जर आपल्या कुलदेवीसाठी रोज एक तास देणे शक्य नसेल, तर सहभाग घेणे योग्य नाही.

ही उपासना पूर्णपणे गोपनीय असून सर्व विधी आणि मंत्र फक्त ग्रुप कॉलमध्येच दिले जातील. उपासना पैशाने किंवा वेळ देऊन केली जाणारी नाही; यासाठी आवश्यक आहे फक्त तुमचा भक्ती आणि समर्पण भाव.

नोंदणीसाठी देणगी शुल्क ५१००/- आहे, यात उपासनेसाठी लागणारे सर्व मूलभूत साहित्य समाविष्ट आहे जे घरपोच पाठवले जाईल. नोंदणी फक्त ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील, नंतर कोणत्याही परिस्थितीत नोंदणी घेतली जाणार नाही. १ नोव्हेंबरपासून किट पाठवणे सुरू होईल आणि सर्वांच्या सवडीप्रमाणे ग्रुप कॉलसाठी वेळ ठरवला जाईल.

उपासना इतकी प्रभावी आहे की तिच्या केलेल्या नंतर आर्थिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक किंवा तांत्रिक कोणतीही समस्या राहणार नाही. दरवर्षी फक्त एकदाच ही उपासना करून वर्षभर पूर्ण कुटुंबावर संरक्षक कवच निर्माण होते आणि प्रगती वाढते.

ही उपासना अमूल्य आहे, पण किटसाठी लागणारे देणगी मूल्य द्यावे लागेल. ही विधी आणि मंत्र कुठल्याही पुस्तकात किंवा यूट्यूबवर उपलब्ध नाहीत; यासाठी गुरु परंपरेची कृपा असणे आवश्यक आहे. ही संधी दरवर्षी फक्त एकदाच येते. एकदा उपासना करून, दरवर्षी तुम्ही पुन्हा हाच मार्ग अनुसरून कुटुंबाचे कल्याण करू शकता.





सायुज्य कुलदेवी उपासना (मोफत ऑनलाइन सत्र)


 शक्तिरुद्राक्ष दीक्षा 

Latest Post

अत्यंत विशेष उपाय

वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन घेणाऱ्यांसाठी महाशक्तिपीठ तर्फे करण्यात येणारे उपाय हे सर्वसामान्य किंवा सार्वजनिक स्वरूपाचे नसून अत्यंत विशेष, भ...