मंत्राचा जप कसा करावा:
● कर्जमुक्तीसाठी संकल्प करा.
● यासाठी रुद्राक्षाची माळ वापरा.
● साधनेदरम्यान पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा.
● बुधवारपासून सुरुवात करून इच्छित परिणाम प्राप्त होईपर्यंत दररोज मंत्राच्या ११ माळा जप करा.
मंत्र:
ॐ गणेश ऋणं छिन्धि वरेण्यं हुं नमः फट्
Om Ganesh Rinam Shindi Vareniyam Hum Namah Phat
Telegram Group Link - https://t.me/mahashaktipeeth





