मिठाचा मोदक लागला की जेवण थांबवायचे असते
नेहमीप्रमाणे उपवास करावा फराळाचं खाल्लेला चालेल गणपतीचा जप करावा मनोमन प्रार्थना करावी लाल रंगाचे जास्वंदाचे फुल पहावे 21 दुर्वा वाहावे संध्याकाळी गणपतीला अभिषेक करावा नैवेद्य आरती करावी आणि मोदकांवरती उपवास सोडावा अशा 21 चतुर्थ्याच फक्त हे व्रत करतात
मंत्र ॥ ॐ गं गणपतये नमः ॥
WhatsApp Group Link - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN
------------
Telegram Group Link - https://t.me/mahashaktipeeth
Telegram Group Link - https://t.me/mahashaktipeeth
------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.