कर्जमुक्ति मंत्र प्रयोग

कर्जमुक्तीसाठी ११ दिवस श्रद्धेने हा मंत्र प्रयोग करावा. सुरुवात करण्यासाठी मंगळवारी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे व देवासमोर दिवा लावून कर्जमुक्तीचा संकल्प करावा. एका वाटीत साखर आणि पीठ देवघरात ठेऊन उत्तरेकडे तोंड करून रुद्राक्ष माळेवर “॥ॐ शांतलक्ष्म्यै स्वाहा॥” या मंत्राचा ११ माळा जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ अर्पण करावे. हा मंत्र प्रयोग सलग ११ दिवस करावा. 11 व्या दिवशी यथाशक्ति अन्नदान करावे. (मनुष्याला/गाईला/प्राण्यांना)

नियम : मंत्र प्रयोग सुरू केल्यानंतर नवीन कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नये. सध्या असलेले कर्ज फेडण्यासाठी प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न करावेत प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल.




------------
Telegram Group Link - https://t.me/mahashaktipeeth
------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH

  MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH A Centre for Astrology, Spiritual Studies, Traditional Knowledge and Resea...