या कवचाचे पठन केल्याचे लाभ:
शत्रुनाशक प्रभाव : या कवचात भगवान हनुमानांना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आह्वान केले जाते. जे गुप्तपणे आपली हानी करतात अशा शत्रूना दंडित करण्यासाठी या कवचचे विधीवत अनुष्ठान करावे. विधी व्हॉटसप्प ग्रुप मध्ये दिलेली आह.
ग्रहबाधा निवारण : पिशाच, भूत, डाकिनी-शाकिनी, ब्रह्मराक्षस, प्रेतबाधा अशा नकारात्मक ऊर्जा किंवा अतीन्द्रिय शक्तींमुळे बाधित लोकांसाठी हे कवच अत्यंत प्रभावशाली मानले जाते.
तांत्रिक संरक्षण : हे कवच एक बंधनात्मक यंत्रासारखे कार्य करते. त्यामुळे वाईट नजर, दृष्ट दोष, तंत्र क्रिया किंवा मानसिक त्रास यावर परिणामकारक आहे.
कार्यसिद्धी : जो उपासक हे कवच पठन करतो, त्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होते.
आत्मबल आणि ऊर्जेचा संचार : हे कवच नियमित पठन केल्याने उपासकामध्ये प्रचंड मानसिक ऊर्जा, धैर्य, आणि निर्भयता निर्माण होते.
तत्काळ प्रभावी कवच : अन्य स्तोत्रांप्रमाणे याचे फल उशिरा न येता काही वेळांत परिणाम जाणवू शकतो – विशेषतः योग्य काल, गुरु-अनुमति आणि शुद्ध स्थितीत पठन केल्यास.
तंत्रोक्त मारुती कवच : WhatsApp Group - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN
तंत्रोक्त मारुती कवच
ॐ नमो भगवते विचित्र वीर हनुमते
प्रलय कालानल प्रभा प्रज्वलनाय ।
प्रताप वज्र देहाय । अञ्जना गर्भ सम्भूताय ।
प्रकट विक्रमवीर दैत्यदानव
यक्ष रक्षोगण ग्रहबन्धनाय ।
भूतग्रह बन्धनाय । प्रेतग्रह बन्धनाय ।
पिशाचग्रह बन्धनाय ।
शाकिनी डाकिनी ग्रह बन्धनाय ।
काकिनी कामिनी ग्रह बन्धनाय ।
ब्रह्मग्रह बन्धनाय । ब्रह्मराक्षस ग्रह बन्धनाय ।
चोरग्रह बन्धनाय । मारी ग्रह बन्धनाय । एहि एहि ।
आगच्छ आगच्छ । आवेशय आवेशय ।
मम हृदये प्रवेशय प्रवेशय । स्फुर स्फुर । प्रस्फुर प्रस्फुर ।
सत्यं कथय । व्याघ्रमुख बन्धन ।
सर्पमुख बन्धन । राजमुख बन्धन ।
नारीमुख बन्धन । सभामुख वन्धन ।
शत्रुमुख बन्धन । सर्वमुख बन्धन ।
लङ्का प्रासाद भञ्जन । अमुकं मे वशमानय ।
क्लीं क्लीं क्लीं ह्रीं श्रीं श्रीं राजानं वशमानय ।
श्रीं ह्रीं क्लीं स्त्रिय आकर्षय आकर्षय
शत्रून्मर्दय मर्दय मारय मारय
चूर्णय चूर्णय खे खे श्री रामचन्द्राज्ञया
मम कार्यसिद्धिं कुरु कुरु ।
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः फट् स्वाहा ।
विचित्रवीर हनूमन् मम सर्वशत्रून् भस्मी कुरु कुरु ।
हन हन हुं फट्स्वाहा ।
एकादशशतवारं जपित्वा सर्वशत्रून् वशमानयति नान्यथा इति ॥
॥ इति श्री तंत्रोक्त मारुती कवच संपूर्णम ॥
या कवचाचे संभाव्य धोके आणि नियमभंगाचे दुष्परिणाम:
अशुद्ध मनाने आणि वातावरणात पठन केल्यास उलटा परिणाम मिळू शकतो. मारुतीचे उग्र रूप असल्यामुळे, जर साधक मानसिक असंतुलन, घाणेरडे विचार किंवा कपट घेऊन पठन करतो, तर हे कवच त्याच्यावर उलटा परिणाम करू शकते.हनुमानजी ब्रह्मचारी, सात्विक देवता आहेत. त्यांचे उग्र रूप विशेषतः रक्षणासाठी उदयास येते, पण अशुद्ध शरीर, मांसाहार, दारू, किंवा व्यभिचार करणाऱ्यांना ते सहन करत नाहीत. अशा व्यक्तींनी हे कवच पठन केल्यास ते त्यांच्या जीवनात उलट तणाव, आजार, अपयश, किंवा मानसिक असंतुलन आणू शकते.
जर एखाद्याने हे कवच फक्त हव्यासाने, केवळ शत्रूचा नाश करण्याच्या हेतूने, तर कालांतराने त्या व्यक्तीच्या जीवनात भयंकर अस्थिरता निर्माण होऊ शकते.
या कवचात वर्णन केलेली शक्ती ब्रह्मचर्यव्रत, तप, आणि संयमानेच संतुलित होते. जर साधक ब्रह्मचर्याचे पालन करत नसेल, तर तो उग्र उर्जेला सांभाळू शकत नाही आणि त्यामुळे 'कुंडलिनी दोष', 'ऊर्जा ब्लॉक', किंवा अनैतिक आकर्षण निर्माण होऊ शकते.
WhatsApp Group - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN
"तंत्रोक्त मारुती कवच"
"हनुमान कवच स्तोत्र"
"ग्रह बाधा निवारण मंत्र"
"हनुमान उपासना मंत्र"
"शत्रु नाशक स्तोत्र"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.