महाशक्तिपीठ शक्तिरुद्राक्ष दीक्षा

गुरुमाईंच्या कृपाशिर्वादाने प्राप्त एक अद्वितीय गुरुप्रसाद

ही शक्ती रुद्राक्ष दीक्षा पूर्णपणे मोफत आणि गुरुमाईंकडून शिवशक्ति भक्तांना गुरुप्रसाद आहे.

दक्षिणा ही पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही दिली तरी तुम्हाला प्रसाद हा मिळेलच, फक्त फॉर्म भरा, कोणतीही फी, शुल्क किंवा मागणी कोणीही करणार नाही. पूर्ण लेख अवश्य वाचा.


🌸 या दीक्षेत तुम्हाला काय मिळेल?

  1. उर्जित रुद्राक्ष (२ नग) – हे रुद्राक्ष नेपाळ येथील दिव्य वृक्षांवरून निवडलेलेमहाशक्तीपीठातील स्वयंसेवकांनी हाताने स्वच्छ केलेले आहेत हे बाजारातून विकत घेतलेले नाहीत म्हणून प्रत्येक रुद्राक्षाचा आकार वेगळा असू शकतो. पण प्रत्येकात शिवशक्तिची उर्जा समान आहे. स्वच्छ केल्यानंतर गुरुमाईंच्या हस्ते अष्टादश संस्कार विधीपूर्वक संपन्न केलेले आहेत. तुम्हाला मिळतील दोन रुद्राक्ष  एक स्वतःसाठी आणि एक आपल्या जिवलगासाठी.

  2. पॉकेट कुलदेवी यंत्र – एक छोटेखानी तुमच्या पर्स किंवा वॉलेट मध्ये ठेवण्यासारखे पण अत्यंत शक्तिशाली यंत्र, जे रक्षण, स्थैर्य आणि दैवी मार्गदर्शन प्रदान करते. हे यंत्र सदैव आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवा तुमच्या कुलदेवीचे संरक्षण सदैव तुमच्यासोबत राहील.

  3. गुह्य कुमकुमार्चनात उर्जित कुमकुम (काम्य मोहिनी कुमकुम) – हे विशेष कुमकुम गुह्य कुमकुमार्चन विधीने गुरुमाईंच्या हस्ते उर्जित केलेले आहे. कोणतेही महत्त्वाचे कार्य, परीक्षा किंवा भेटीपूर्वी हे कपाळावर लावा हे कुमकुम यश, आकर्षण आणि दैवी कृपा देणारे आहे.

  4. मार्गदर्शन पत्र (Guidance Sheet) – यात दिलेले आहेत रुद्राक्ष, यंत्र आणि कुमकुम वापरण्याची योग्य पद्धत,
    तसेच त्यांचे उर्जित मंत्र आणि दैनंदिन साधनेसाठी विशेष प्रक्रिया.

  5. पहिल्या 100 लोकांना मिळेल एक गुप्त आध्यात्मिक भेट (Spiritual Gift) – काही निवडक कुरिअर पाकिटांमध्ये गुप्त स्वरूपात ठेवलेली गुरुप्रसाद भेट, जी तुमची आध्यात्मिक उर्जा, सुरक्षितता आणि अंतर्गत शक्ती वाढवते आणि गुरुमाईंचा एक तुमच्यासाठी वैयक्तिक संदेश असणारे एक छोटेसे हस्तलिखित पत्र ज्यात तुमच्यासाठी असेल काही विशेष संदेश/आशीर्वाद/सल्ला!

  6. सर्वांना मिळेल महाशक्तीपीठ या उपक्रमाची प्राथमिक आणि अधिकृत सदस्यता! सोबत एक सदस्यता कार्ड त्यात असेल तुमचं वैयक्तिक युनिक आयडी आणि उपक्रम आयडी ज्याचा वापर करून तुम्ही आयएसपीधामच्या 'महाशक्तीपीठ' या उपक्रमा अंतर्गत असणाऱ्या कार्यक्रमात/उपासणेत सहभाग नोंदवू शकता. 


🌼 शक्ती रुद्राक्ष दीक्षेचे फायदे

रुद्राक्षाचे लाभ:

  • मन:शांती, एकाग्रता आणि ऊर्जा वाढते.

  • शरीर–मन–आत्म्याचे संतुलन राखते.

  • नकारात्मक ऊर्जा, दृष्टदोष आणि कर्मबंधन दूर करते.

  • शिवशक्तीशी अंतर्मनाचा दैवी संबंध जागृत करते.

पॉकेट कुलदेवी यंत्राचे लाभ:

  • आपल्या कुलदेवीचे सतत संरक्षण आणि कृपाशिर्वाद मिळतो.

  • घरात आणि करिअरमध्ये स्थैर्य, समृद्धी आणि शांती निर्माण होते.

  • अदृष्य अडथळे, कौटुंबिक समस्या आणि भय दूर होतात.

उर्जित कुमकुमाचे लाभ:

  • यश, आकर्षण आणि आत्मविश्वास वाढवते.

  • महत्त्वाच्या कार्यांपूर्वी लावल्यास दैवी सहाय्य मिळते.

  • दृष्ट आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते.

आध्यात्मिक भेटीचे लाभ:

  • आध्यात्मिक कंपन वाढवते,

  • दैवी ऊर्जा आणि सुरक्षिततेचा कवच देते,

  • दोषमुक्ती आणि अंतःशुद्धी साधण्यास मदत करते.


हा गुरुप्रसाद कसा मिळेल?

  1. खाली दिलेल्या Register Now बटन वर स्पर्श करून ऑनलाइन फॉर्म भरा – तुमची सर्व माहिती नीट भरा कारण तुम्ही दिलेल्या पत्त्यावरच तुमचे कुरियर पाठवले जाईल. 

  2. फॉर्ममध्ये दक्षिणा देण्याचा पर्याय दिसेल तो पूर्णपणे ऐच्छिक आहे.

    • तुम्ही तो टप्पा Skip (सोडून देऊन) करूनही फॉर्म सबमिट करू शकता.

  3. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचे गुरुप्रसाद पाकिट १५–२० दिवसांत पाठवले जाईल.

    • दर मंगळवारी महाशक्तीपीठातून एक बॅच कुरिअर पाठवली जाते.

  4. कृपया संयम ठेवा आणि प्रतीक्षारत रहा — जर तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे तर तुमचा गुरुप्रसाद निश्चितच तुम्हाला मिळेल या बाबतीत निश्चिंत राहावे.


ही फक्त दीक्षा नाही, तर गुरुमाईंचा स्पर्श, आशीर्वाद आणि शिवशक्तीशी नाते जोडणारा जिवंत अनुभव आहे.






    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

अत्यंत विशेष उपाय

वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन घेणाऱ्यांसाठी महाशक्तिपीठ तर्फे करण्यात येणारे उपाय हे सर्वसामान्य किंवा सार्वजनिक स्वरूपाचे नसून अत्यंत विशेष, भ...