स्वप्नसिद्धी साधना | अनंतनाग साधना

सापाची किंवा नागाची स्वप्ने वारंवार पडत असल्यास तसेच धनवृद्धी होण्यासाठी रोजगार प्राप्त होण्यासाठी आणि स्वप्नसिद्धीसाठी श्री विष्णुप्रिय शेषनाग म्हणजेच अनंतनाग यांची मंत्र साधना श्रद्धेने केली जाते ही साधना तीन दिवस करावी गुरुवारी पहाटे ४ ३० वाजता साधनेस बसावे रोजची नियमित पूजा आटोपून रुद्राक्ष माळ घेऊन पूजाघराकडे तोंड करून बसावे साधना सुरू करण्यापूर्वी ११ वेळा ॐ विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर ॐ अनंतनागाय नमः या मंत्राचा रुद्राक्ष माळेवर २१ माळा जप करावा जप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ११ वेळा ॐ विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा आणि केलेला संपूर्ण जप श्री विष्णूंना समर्पित करावा ही साधना श्रद्धा भक्ती आणि सात्त्विक भावनेने करावी.

एकदा ही साधना पूर्ण केल्यावर स्वप्नद्वारे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी या मंत्राचे गुरुवारी रात्री 21 माळा जप करून झोपावे स्वप्नात आपल्या प्रश्नाचे उत्तर अलौकिक दैवी संकेत मधून मिळतात.
स्वप्न गुप्त ठेवावेत कोणालाही सांगू नये (गुरु किंवा पती/पत्नी यांना सांगू शकता)



------------
Telegram Group Link - https://t.me/mahashaktipeeth
------------

Latest Post

MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH

  MAHASHAKTIPEETH INSTITUTE OF ASTROLOGY & SPIRITUAL RESEARCH A Centre for Astrology, Spiritual Studies, Traditional Knowledge and Resea...