.png)
लाईव्ह सेशन पूर्णपणे मोफत असतात
- गुरुमाईंचे यूट्यूबवर होणारे कवडीशास्त्राद्वारे प्रश्नोत्तर सेशन पूर्णपणे मोफत असतात.
- कोणालाही कोणताही शुल्क भरावा लागत नाही.
प्रश्न कसा विचारावा?
- फक्त पूर्ण नाव (नाव + आडनाव) आणि थोडक्यात, पण मुद्देसूद आणि स्पष्ट प्रश्न लिहावा.
- गर्दी खूप असल्याने तुमचा मेसेज पटकन वर जातो, म्हणून तोच मेसेज कॉपी करून वारंवार टाकत राहावा.
सेशनची वेळ
- साधारण १ तास असते.
- कधी कधी १ तास ३० मिनिटे ही चालते.
प्रश्न घेतला जाणे ही जगदंबेची कृपा- खूप सारे लोक एकाच वेळी प्रश्न टाकतात. त्या गर्दीतून तुमचा प्रश्न निवडला जाणे आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणे ही पूर्णपणे जगदंबेची इच्छा आणि तुमच्यावर असलेली कृपा मानावी.
- जर एखाद्या दिवशी तुमचा प्रश्न झाला नाही तर वाइट न मानता दुसऱ्या दिवशी पुन्हा विचारावा.
- माई कधीही लाईव्हमध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांचा प्रयास असतो जमेल तेवढे सर्वांचे प्रश्न घेणे. कोणाचा मुद्दाम प्रश्न घेतात किंवा कोणाचा घेत नाहीत असे त्या करत नाहीत.
सुपरचॅट विषयी महत्त्वाची माहिती
- माई कधीही कोणाला सुपरचॅट करा असे सांगत नाहीत.
- सेवा मोफतच आहे.
- तरीही, गर्दीमध्ये आपले नाव/प्रश्न हायलाइट हवा असेल तर काही लोक सुपरचॅट करतात.
सुपरचॅट ग्राह्य धरण्याचे नियम :
- नाव आणि प्रश्न सुपरचॅटमध्ये लिहिला असलाच पाहिजे.
- फक्त रिकामा सुपरचॅट पाठवला तर तो ग्राह्य धरला जात नाही.
- सुपरचॅट आल्यास सर्वांना दिसतो—
- गुप्त सुपरचॅट येत नाही,
- त्यामुळे “माझा सुपरचॅट झाला नाही” अशी तक्रार असते तर नाव/प्रश्न लिहिला नसेल किंवा सुपरचॅट प्रत्यक्षात आलेलाच नसेल.
इमोजी वापरू नयेत
- चॅटमध्ये इमोजी टाळावेत.
- तसे केल्यास महाशक्तीपीठची टेक्निकल टीम तुम्हाला टाइम आउट करू शकते.
टेक्निकल टीमची भूमिका
- कॅमेऱ्यासमोर जरी माई असल्या तरी
- प्रत्येक लाईव्हवर टेक्निकल टीम सतत लक्ष ठेवत असते.
- चॅटची शिस्त, नियम, मेसेज फ्लो—हे सर्व टीम हँडल करते.
मोफत सेवा आणि वैयक्तिक सेवेमधला फरक
-
यूट्यूबवरील लाईव्ह मार्गदर्शन—मोफत
-
पण ज्यांना: वैयक्तिक मार्गदर्शन, तपशीलवार ज्योतिष, कवडीशास्त्र, माईंशी बोलून फोनवर सविस्तर सल्ला हवे असेल, त्यासाठी फीस असते.
वैयक्तिक मार्गदर्शन बुक करण्याची प्रक्रिया
-
वैयक्तिक मार्गदर्शनाची वेळ बुक करण्यासाठी 7028177950 या नंबरवर संपर्क करावा.
-
त्या नंबरवर माईंच्या शिष्या रश्मि ताई आहेत.त्या तुम्हाला पुढील प्रक्रिया, शुल्क आणि उपलब्ध वेळ पूर्णपणे समजावून सांगतील.यूट्यूब चॅनलची लिंक - https://www.youtube.com/@mahashaktipeeth
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.